Surprise Me!

शिवसेनेची मोठी अडचण.. पुन्हा खासदार अडचणीत | Uddhav Thackeray | Shivsena MP Rahul Shewale

2022-04-29 1,268 Dailymotion

मागचे काही महिने शिवसेनेसाठी अडचणीचे ठरले.. शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत ज्यांच्या मागे ईडी लागली... तर शिवसेनेचे मुंबईतले हुकमी एक्के स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यामागे इन्कम टॅक्स विभाग लागलं चौकशी इतकी खोलात गेली या चौकशीत धागे-दोरे मातोश्री पर्यंत पोहोचतात की काय असं चित्र निर्माण झालं... खासदार भावना गवळी आमदार प्रताप सरनाईक हे दोघेही आधी चौकशीच्या फेऱ्यात आहेत त्यात शिवसेनेसाठी राणा दांपत्यानं एक वेगळेच आव्हान उभं केलं शिवसेनेनं हे आव्हान परतवून लावलं खरं पण शिवसेनेसाठी आव्हानांचा डोंगर काही संपत नाहीये शिवसेनेचे मुंबईतील एक महत्त्वाचे नेते शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे त्यामुळे शिवसेनेमध्ये खळबळ माजली आहे ते प्रकरण नेमके काय आहेत पुढच्या दोनच मिनिटात जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा..Guruprasad Vo
#Shivsenamprahulshewale #uddhavthackeray #Sakinakapolice #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon